रणथंभोर मध्ये दुचाकी सवार बिबट्या वर पडले

0
700

रणथंभोर :
रणथंभोर मधील आरा बालाजी जवळ गणेश मंदिर रोड दि. 2 मार्च रविवारी दुपारी 1.40 च्या सुमारास गणेश मंदिरातून परत आलेल्या दुचाकी वर तिघे जण बिबट्या वर पडले. बाइकची गती सुमारे 30 होती .
होळीमुळे, पैदल, बाइक सवार आणि कार मधून बरेच लोक येत होते. त्या रस्त्यावर रहदारी व्यस्त होती
जवळच असलेले पर्यटक श्रीधर शिवराम आपल्या मार्गदर्शक बॉबीला विचारले या मार्गावर, बरेच लोक फिरत आहेत आणि मोबाईल मध्ये सेल्पी देखील घेत आहे या परिसरात वाघ कधीही येऊ शकते “. यांना थांबविने गरजेचे आहे यावर मार्गदर्शक केवळ हसत म्हणाले काही होऊ शकत नाही आणि पुढे 100 मीटर गेल्यावर त्यांना माकडाचे कॉलीग ऐकू आले गाईड ने पर्यटकाना सावध केला बिबट रस्त्यावरुन बाहेर पडणार म्हणाले
लगेच अचानक झाडापासून रस्त्याकडे बिबट दिसून आले आणि त्याच वेळेस समोरुन येणारी दुचाकी सवार बिबटवर पडले, पण लगेच बिबट उठुन घाबरून पडाला दुचाकी सवार तिघे होते त्यांना व बिबट्या ला किरकोळ मार लागला. मोठा अपघात होता होता ठळला.
सोशल मीडिया वर वायरल फोटो वाइल्डलाइफ फोटोग्राफर श्रीधर शिवराम यांनी दुपारी 1:40 च्या सुमारास पूर्ण दिवसभर च्या सफारी दरम्यान काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here