पुणे येथील जुन्नर मध्ये 6 वर्षाची मादा बिबट्या चा मृतदेह विहिरीत प्लास्टिकच्या पिशवीत सापडल्याने चर्चेंच विषय बनलेल आहे. सोशल मीडिया वर वायरल फ़ोटो मुळे वन्यजीव प्रेमी मध्ये खलबली आहे .प्लॅस्टिकच्या पिशवीत बिबट्या मृत सापडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असे नाही की त्याचा पिशवी मध्ये गुदमरल्या मुळे मृत्यू झाला हे आपल्याला बुडण्यासारखे दिसते पण ते बाहेरुन विषप्राशन किंवा विद्युत प्रवाह करून विहिरीत फेकले जाऊ शकते.
बिबट्याला स्वत: हून प्लास्टिकच्या पिशवीत प्रवेश करणे अशक्य आहे आणि बिबट्या सहज पणे प्लास्टिक बाहेर फेकू शकतो.
चित्र बरेच काही सांगते, हे स्पष्टपणे प्रतिबिंबित करते की मनुष्य पृथ्वीवरील इतर जीवांसाठी कसा आपत्तिजनक आहे.
चौकाशी दरम्यान काही माहिती होणारच असे म्हटले जात आहे. राज्यात बिबट्याचे मृत्यु चे प्रमाण फार वाढले आहेत वन विभागाने लक्ष देण्याचे गरज आहे या घटने चे आरोपी ला लवकरात लवकरात पकडण्यात यावे असे स्थानिकांची मागणी आहे.