
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी परिसरातील एका तेंदूपत्ता मजुरावर वाघाने हल्ला करून इसम जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 26 मई 2021 रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. मृत इसमचे नाब भाऊराव जांभुळे वय (40) वर्ष राहणार चिचखेडा असे आहे.
तेंदूपत्ता गोळा करण्यास गेले असता ही घटना घडली या परिसरात अनेकांना वाघाने हल्ला करून ठार केले आहे. त्यामुळे चिचखेडा परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
