भारतातील सर्वात मोठे प्राणी उद्यानचा उद्घाटन सोहळा आज दिनाक 26 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता बाळासाहेब ठाकरे गोरेवाड़ा अंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानचे उद्घाटन मान. ना. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. नागपुर पासून जवळ असलेला गोरेवाड़ा परिसरात उभे असलेल्या अंतरराष्ट्रीय प्राणी उद्याना मुळे नागपुुुर च्या वैभवात भर पडली आहे
अध्यक्ष मान. ना. श्री. संजय राठोड मंत्री वने,भूकंप पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितित पार पडले.
प्राणी उद्यानचा क्षेत्रपळ 564 हेक्टर आहे. नागपुर पासून जवळ असलेला गोरेवाड़ा परिसरात आहे अंतरराष्ट्रीय सल्लागारांच्या मदतीने तयार आराखडा करण्यात आले व सुसज्ज पायाभूत सुविधा गोरेवाडा तलाव व पक्षी निरीक्षण केंद्र नागपूर महानगर पालिकाच्या हद्दीतील हा उद्यान आहे.
वन्य प्राणी बचाव केंद्र, भारतीय प्राणी सफारी, आफ्रिकन प्राणी सफारी, जैविक विविधता उद्यान, नाईट सफारीच्या समावेश यात करण्यात येत आहे. सध्या या उद्यानाचे आकार केवळ २० टक्के आहे.
भारतीय सफारी अंतर्गत वाघ, बिबट, अस्वल व उष्ण पक्षी-प्राणी सफारी नागरिकांसाठी खुली असणार आहे
बुकिंग करिता www.wildgorewada.com सम्पर्क करावें.