विहिरीत पडलेल्या बछड्याला FDCM जंगलात सुरक्षित सोडले

0
392

चंद्रपुर:

चंद्रपूर जिल्ह्यातील केळझर वनक्षेत्राच्या मधील दाबगाव येथे एका शेता मधील विहिरीत वाघाचा बछडा पडल्याची घटना दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळच्या समारास उघड़किस आली होती. हा बछडा अंदाजे पांच ते सहा महिन्यांचा नर वाघाचा बछडा होता . वन विभागाच्या पथकाने त्या वाघाच्या बछडयां विहिरी बाहेर पहिल्यादा Catch strick च्या सहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढले व त्यांला पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते.


त्या बछडयांचा पशुवैद्यकीय अधिकारी व वन विभागाच्या पथकाच्या देखरेखी मध्ये उपचार केल्यानंतर, बछडयांला मुख्य वनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दि. २३ एप्रिल रात्री ८.०० च्या समारास बछडयांना FDCM कक्ष क्र. ५२५ च्या सीमे जवळ पिंजर्‍यात ठेवण्यात आले. रात्री ९.३० वाजता जेव्हा ती पिंजर्‍या जवळ मादा वाघ आपल्या बछडयांच्या शोधात आली व आपल्या बछडयांला सोबत घेऊन गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here