भंडारा येथील अड्याळ गावात शिरलेल्या मादी अस्वलला रेस्क्यू करण्यात आले

0
210

भंडारा :
आज दिनांक 23 मई 2021 रोजी मौजा-अड्याळ गावात शिरलेल्या मादी अस्वलला सुखरूप रित्या गावातुन जंगलाच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करून Rescue करण्यात आले . यात कोणाची ही जीवित हानि नाही झाली. या कारवाही मध्ये भंडारा RRU व अड्याळ रेंज मधील वनकर्मचारी ने सहभाग केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here