गुराखीला झाले ब्लॅक पँथरचे दर्शन

0
347

महाबळेश्वर:
घनदाट जंगलांनी वेढलेल्या सदाहरित महाबळेश्वर तालुक्यातील कुमठे या गावात दुर्मीळ असलेला ब्लॅक पँथरचे दर्शन तेथील स्थानिक गुराख्याना झाले.
सदर घटने बाबत अधिक माहिती अशी की,कुमठे गावच्या हद्दीत असलेल्या सुभाष नारायण जाधव यांच्या मालकीच्या शेतामध्ये दिनांक 17 सेप्टेंबर 2021 रोज शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेतामध्ये रवींद्र जाधव व सुभाष जाधव हे दोन युवक गाई चारण्यासाठी घेऊन गेले असता त्यांना ब्लॅक पँथर चे दर्शन झाले.
ब्लॅक पँथरच्या दर्शन झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here