
आज दिनांक 19 मे 2021 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मोहर्ली बफर लागतच्या जागेवर भीषण आग वन कर्मचारी आग विझविण्यास पुरेपूर प्रयत्न करीत आहेत व आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास दोन तास लागलेली आहेत. त्या परिसरात मघील एक महिन्यापासून xylo नामक वाघ दिसत होता व इतर वन्यजीव सांबर, चितल’, भालू, वाईड बोर मोठ्या संख्येने दिसत होते आग लागल्यामुळे सर्व प्राणी इकडे तिकडे पळत होते. आग कशामुळे लागलेली आहे हे अद्याप कळलेले नाही पण लोकांमध्ये कुजभूजल्या स्वर मध्ये चर्चा शुरू होती की ज्या परिसरात मोहफूलाची दारू काढतात हवा शुरू होती एखादी तितकी उडून गवताळ भागात आग लागली असावी किंवा वाघ जवळून जाने येणे करत होता गवत मोठे असल्यामुळे वाघ दुरून दिसत न होता दारू काढणाऱ्या जवळ अचानक येत होता आपल्या बचावा करिता त्यांनी तो परिसर जाळला असावा असे म्हटले जात आहे. अशा प्रकारच्या आगेमुळे लाखो जीव जंतु मरतात व अनेक वनस्पति नष्ट होते.वनविभागाने त्या परिसरात दारू काढ़णाऱ्या वर कारवाही करने गरजेचे आहे जेने करून जंगल नष्ट होणार नाही.
