
आज दिनांक १५/०३/२१ रोजी सकाळी चंद्रपुर वनपरिक्षेत्र चंद्रपुर उपक्षेत्रातील बाबुपेठ नियतक्षेत्रात लालपेठ कॉलरी येथे अस्वलाने मधुकर आत्राम वय 60 वर्ष यांना गंभीर जखमी केले . काही दिवसापूर्वी जमन जेट्टी परिसरात मॉर्निंग वॉक करिता जाणाऱ्या नागरिकावर आस्वल ने केला होता आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास त्याच आस्वल ने मधुकर आत्राम वर अचानक हल्ला करीत जखमी केले परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच मधुकर यांना तात्काळ शासकीय रुग्नाल्यात भरती केले प्राप्त महितीनुसार या परिसरातील महिन्या भरात ही दूसरी आस्वली च्या हल्ला केलेली घटना आहे त्यामुळे परिसरात भिती चे वातावरण आहे
लालपेठ परिसरातील नागरिकाची वन विभागाकड़े मागणी केली आहे की तात्काळ या आस्वलचा बंदोबस्त करावा
जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची घटना होणार नाही
