
सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील मुराड या परिसरात दिनांक 13 जुलाई 2021 रोजी रात्रौ 9-45 च्या सुमारास गावामध्ये बिबट्याने शिरकाव करून घरात खाली अंथरून टाकून झोपलेल्या महिलास बिबट्या ने जागीच ठार मारल्याची घटना उघड़किस आली . मृतकाचे नाव गंगूबाई रामदास गेडाम वय 52 वर्ष आहे. बिबट्या ने महिलास ठार करून जवळपास 30 फूट बाहेर ओढत आणले.गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.वन विभागा तर्फे पुढील तपास शुरू आहे.
