अवनीच्या बछड्याचा उपचारा दरम्यान मृत्यु

0
394

पंढरकवडा येथील बहुचर्चित वाघिंण अवनीच्या बछड्याचा पेंच व्याघ्र प्रकालपात 13 मार्च रोजी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
ते बछडा एक वर्षाचा असतानाच पकडून पेंच व्याघ्र प्रकालपात नेण्यात आले आणि दोन वर्षांपेक्षा अधिक काळ देखभाल करून दिनांक 5 मार्च रोजी संध्याकाळी जंगलात सोडण्यात आले. परंतु एक वाघिणीच्या हल्ल्यात जख्मी झाल्यामुळे 8 मार्च रोजी त्या शवकाला पकडून उपचार शुरू होते पुन्हा ताब्यात घेण्यात आला होता .लढाई दरम्यान जखमी झालेल्या जखमांवर उपचारा शुरू होते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यां द्वारे उपचार व परिक्षण
शुरूं असताना 13 मार्चला शावकाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पुढील उपचारासाठी नागपूरातील गोरेवाडा बचाओ केंद्रात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु तयारी सुरू असतानाच रात्री 10 वाजता शावकाची प्राणज्योत मालवली.
त्या शावकाची आई ‘अवनि’ च्या मृत्यु नंतर तिच्या शावकाचा सुध्दा असा अकाली मृत्यु झाल्यामुळे वन्यजीव प्रेमीमध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here