आज दिनांक 12 मई 2021 रोज सायंकाळी 7.00 ते 7.30 च्या दरम्यान पद्मापुर गेट पासून जवळपास 500 मीटर अंतरावर एका अज्ञात वाहनाने चितलच्या बछड्याला उडविन्यात आले या आधी याच स्पॉट वर एक कार ने बिबटला उडविले होते. पर्यटन बंद असताना य्या रोडवर गाड्याचा रेलचेल शुरुच आहे. रोड क्रॉस करत असताना चीतलच्या बछड्याला उडविन्यात आले असावे. या केस मध्ये मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी काय कारवाही करणार यावर वन्यजीव प्रेमीचे लक्ष लागले आहे.