
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच जून मध्ये शुरू झालेले मध्यप्रदेश मधील पर्यटन लगेच बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (NTCA) वन्य प्राण्यांमध्ये ही कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटन पुढील आदेश येत पर्यन्त थांबविण्याचा 7 जून 2021 रोजी NTCA चे उपमहानिरीक्षक राजेंद्र गरवाड यांनी आदेश दिले आहेत.
कोरोना संक्रमन ने दिनांक 3 जून 2021 गुरुवार रोज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास झूलॉजिकल पार्कच्या सफारी भागात ठेवलेल्या एका नीला नामक सिंहाचा मृत्यू झाला तर वंदलूर मधील अरिग्नार अण्णा प्राणीशास्त्र उद्यानात इतर 9 सिंहामध्ये विषाणूची चाचणी केली. देशातील उद्यान प्रकल्पांना उद्यानांसह इतर प्राण्यांमध्ये कोरोना संसर्ग होण्याची भीती आहे त्या अधिकार्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पुढील आदेश येत पर्यन्त देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प, उद्यान बंद ठेवण्यात येत आहे
