
चंद्रपुर :
वायरल झालेल्या व्हिडिओ हा ऊर्जानगर कॉलनीचा आहे
आज दिनांक 07 फरवरी रोजी सकाळी 9.30 च्या दरम्यान साम्भर (हिरण) ऊर्जानगर कॉलनी परिसरात फिरत असताना आढळले या आधी 26 जानेवारीला एका बिबट्याने गाईला त्या परिसरात ठार केले होते जंगल लागून असल्यामुळे या परिसरात वन्यजीवांचा वावर नेहमी होत असतो.
