नवरगांव बिटामध्ये तेंदुपत्ता संकलन करणाऱ्यांना मुखवटे व  सिटी (व्हिसल) वाटप

0
558

तळोधी (बा.) : सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रा मध्ये तेंदु पाने तोडायला सुरुवात झालेली असून जंगलात तेंदुपाने तोडतांना वाघ,बिबट तसेच इतर वन्यप्राण्यापासून बचाव करण्यासाठी  व्ही. ए.सालकर वनपरीक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही यांच्या मार्गदर्शनात एस. वाय.बुल्ले क्षेत्र सहाय्यक नवरगाव व एन. डी. शहारे वनरक्षक नवरगाव यांनी तेंदुपाने संकल करणाऱ्या सर्व मजुरांना मुखवटे व सिटी (व्हिसल) देऊन जंगलात वन्यप्रान्यांपासून स्वसंरक्षण करण्यासाठी जनजागृती केले.
यावेळी अमोल गणपत घुटके पी.आर.टी. सदस्य आलेसूर  हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here