मुल तालुक्यातील करवन गावातील दिवाकर चौधरी यांचे घरी दि. 01 ऑक्टोंबर रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास एक 6 फुटाचा नाग सापाने पाळीव सस्याला मारून त्यांचे 16 पील्ले फस्त केले.
सदर घटनेची माहीती मिळताच मुल येथील संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, दिनेश खेवले, अक्षय दुम्मावार यांनी घटना स्थळी पोहोचून सुरक्षीतपणे नाग सापाला पकडले व त्याला जंगलात रेस्क्यू केले.
नाग सापाला पकडताच त्याने गीळलेले सस्याचे 16 पील्ले बाहेर काढले.
असे म्हटले जाते कोणत्याही भक्ष्य गीळलेल्या सापाला पकडल्या नंतर तो साप खाल्लेले भक्ष्य बाहेर काढतो.
ही सांपाची नैसर्गीक प्रतीक्रीया आहे.