
तळोधी (बु):
दिनांक 30 जून रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास तळोधी नाईक येथे बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून संपूर्ण 12 बकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना उघड़किस आली.वन विभागाला महितीं मिळताच
घटना स्थळी पोहचून वनविभागाच्या वतीने चौकशी सुरू झाली. गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
