
चंद्रपुर
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कोकेवाडा (तु) येथील प्रलाद किटे यांच्या शेतामध्ये मध्ये 3 वर्षीय नर वाघाचे मृतदेह आज दिनाक 09 फरवरी 2021 रोजी आढळला.
मृतक वाघाच्या शरीरावर अनेक जखमा बघून असे अंदाज वर्तविले जाता आहे की दोन वाघाच्या झुँजीत एकाचा मृत्यु आसावा. शव विच्छेदन झाल्यावर वाघाच्या मृत्युचे कारण माहित होणार असे वन विभागाने म्हटले आहे व पुढील तपास शुरु है.
