चंद्रपूर:
व्याघ्र दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असताना देखील लोहारा येथे कृत्रिम अभयारण्याचा प्रस्तावामुळे ताडोबा येथील येणाऱ्या पर्यटकांच्या संख्यावर फरक पडू शकतो व तसेच येथील महसुलावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत लोहारा येथील कृत्रिम अभयारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणे योग्य नाही तेव्हा या प्रस्तावाला रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार सौ. प्रतिभा सुरेश धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मुंबई येथे संपर्क साधून निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
Home Breaking News लोहारा येथील कृत्रिम अभयारण्याच्या प्रस्ताव रद्द करा- आमदार सौ. प्रतिभा सुरेश धानोरकर