चीनी मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारा वर कारवाही, 141 चक्री वनविभागाने केले जप्त.

0
247

 

अहमदनगर :
नेहमी प्रमाणे यावर्षी पण पतंग उडविन्यासाठी बाजात मोठ्या प्रमाणात मांजा येत आहे पण या वर्षी चीनी मांजा बाजारात आलेला आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात पक्षी चीनी मांजा ने जख्मी होऊन मरत आहे मंगळवारी 12 जनेवारी 2021 रोजी चीनी मांजा विक्री करणाऱ्या वर नगर आणि नेवासा तालुक्यातील पाँच चीनी मांजा विकणाऱ्या वर वनविभागा ने कारवाही केलेली असून त्यांच्या जवळ असलेल्या 141 चक्री जप्त करण्यात आले.

चीनी मांजा पर्यावरणासाठी खुप घातक आहे. शासनाने चीनी मांजावर बंदी घातला आहे तरी देखील काही दुकानदार चोरुंन विकत आहे. नगर शहरातील चीनी मांजा विक्रेत्यावर वन विभागाने धड़क कारवाही केली आहे.

या वेळेस उप वनसंरक्षक एस. आर. पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, वनाधिकारी ए.बी. तेलोरे, डी. के. पातारे, एम.एस. शरमाळे,एस. एम. जगताप, के.एस. साबळे, एस. ए. काळे याच्या पथकांनी कारवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here