जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा मध्ये पंचधारा विसावा इंटरप्रेटेशन सेंटर दि. 01 ऑक्टोबर 2021 रोजी पंचधारा विसावा चे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) अरविंद आपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
जंगल सफारी दरम्यान पर्यटकांसाठी नाश्ता व वॉश रूमचा वापर करण्यासाठी ताडोबा येथे इंटरप्रिटेशन सेंटर सुरू करण्यात आले.
पर्यटकांनी कोणत्याही प्रकारचा खाद्य जंगलात न फेकता येथे बसून नाश्ता करू शकतात व भिंती पत्रकाद्वारे वन व वन्यजीव विषयी माहिती प्राप्त करू शकतात. पर्यटकांना
15 मिनिट येथे बसून नास्ता करण्याचा मुबा राहिल.
यावेळेस ताडोबा (कोर) उपसंचालक नंदकिशोर काळे, सहाय्यक वनसंरक्षक महेश खोरे, ताडोबा वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे, वन कर्मचारी, पर्यटक मार्गदर्शक, पर्यटक आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा मध्ये पंचधारा विसावा इंटरप्रेटेशन सेंटर सुरू करण्यात आले. दि. 01 ऑक्टोबर 2021 रोजी पंचधारा विसावा चे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) अरविंद आपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
जंगल सफारी दरम्यान पर्यटकांसाठी नाश्ता व वॉश रूम युज करण्यासाठी ताडोबा येथे इंटरप्रिटेशन सेंटर सुरू करण्यात आले.
पर्यटकांनी कोणत्याही प्रकारचा खाद्य जंगलात न फेकता येथे बसून नाश्ता करू शकतात व भिंती पत्रकाद्वारे वन व वन्यजीव विषयी माहिती प्राप्त करू शकतात. तसेच
15 मिनिट येथे निसर्गाचा आनंद घेता येणार आहे.
यावेळेस ताडोबा (कोर) उपसंचालक नंदकिशोर काळे, सहाय्यक वनसंरक्षक महेश खोरे, ताडोबा वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के शेन्डे, वन कर्मचारी, पर्यटक मार्गदर्शक, पर्यटक आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.