वेकोलीच्या दुर्गापूर परिसरात बिबट्याचा हल्ला

0
367

दिनांक 11 जानेवारी सोमवारी रात्री 9.00 वाजताच्या सुमारास डब्ल्यू.सी.एल दुर्गापूर क्षेत्र खाजगी कंपनी शक्ती नगर मध्ये बिबट्याने अभिमन्यू कुमार सिंग नावाचा ऑपरेटरवर हल्ला केला.
अभिमन्यू कुमार सिंग ला गंभीर जख्मा असल्याने त्याला तुरंत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो मान ओबी कंपनीत ऑपरेटर आहे. सोमवारी रात्री शक्ति नगर परिसरातील शौचालयात गेला होता त्यावेळी ही घटना घडली. यापूर्वीही पण बाइक सवार वर MEL मूल रोड वर हल्ला केला होता. अशा घटना या परिसरात बऱ्याच घडल्या आहेत. यावर वन विभागने ठोस कारवाही करण्याची गरज आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here