
चंद्रपुर जिल्ह्यात आज दिनांक 19 मई 2021 रोजी तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या दोन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गमविले. ऑर्डिनेन्स फॅक्टरी परिसरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना आज दिनांक 19 मई 2021 रोजी चंद्रपूर विभाग, चिपराला बीट, भद्रावती राऊंड मध्ये उघड़किस आली. मृत महिले नाव रजनी भालेराव चिकराम वय (35) वर्ष आहे. तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी रजनी भालेराव चिकराम जंगलात गेली असता जवळच दबा धरून बसलेला वाघाने अचानक हल्ला करून सिताबाई गुलाब चौके राहणार पेन्ढरी कोके हिला वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली. तर दूसरीकड़े ब्रह्मपुरी वनविभाग सिंदेवाही वनपरिक्षेत्र नवरगांव उपक्षेञातील पेन्ढरी कोके बिटामधील दिवान तलाव परीसरात वाघाने हल्ला करून सिताबाई गुलाब चौखे राहणार पेन्ढरी कोके हिला वाघाने हल्ला करून जागीच ठार मारले.
विदर्भात मोहफूल व तेंदू पत्ताच्या सीजन मध्ये बसेच प्राण गमविले आहे वनविभात तेंदूपत्ता गोळा करण्यास वारवार सांगून सुध्दा ग्रामस्थ लक्ष देत नाही. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
सदर घटनेचे तपास सम्बधित अधिकारी करत आहे.
